लपले मन माझे
लपले मन माझे
हिरव्यागार झाडीत लपले मन माझे
हे मन माझे नव्हे ते होते हृदय माझे
वाट शोधित होती वाट मिळाली नाही
मिळाले ते तुझ्या रूपात तुझे प्रेम
हिरव्यागार झाडीत लपले मन माझे
हे मन माझे नव्हे ते होते हृदय माझे
वाट शोधित होती वाट मिळाली नाही
मिळाले ते तुझ्या रूपात तुझे प्रेम