STORYMIRROR

raut rekha

Abstract Classics Inspirational

3  

raut rekha

Abstract Classics Inspirational

लेक

लेक

1 min
417

असो तुझ्या

 दारामध्ये

एक तुळस

आपुलकीची

असो तुझ्या

दारामध्ये

एक रांगोळी

मांगल्याची

असो तुझ्या

दारामध्ये

नातीगोती

जिवाभाची

असो तुझ्या

दारामध्ये

सदा सुखे

सर्वदाची

माझी 


ये लेक

बाई



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract