STORYMIRROR

raut rekha

Romance

3  

raut rekha

Romance

मृदगंध-रेखा राऊत

मृदगंध-रेखा राऊत

1 min
219

सुंदरतेचा साज लेवून

कुठून आली ही गोड परी.../

कोडं तिच्या सौंदर्याचं

सोडवा हो कुणीतरी..../

रंग तुझा सावळा

किती सोंजवळ.../

घायाळ करी मला

हसणे खळखळ.../

बघता तूला सखी

प्रेमात पडलो..../

हृदय स्पंदनाच्या

गेमात पडलो..../

नाजूक गालावरी खळी

मज घायाळ करिते..../

रूप तुझे न्याहाळूदे

माझिया प्रीत सरिते.../



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance