STORYMIRROR

raut rekha

Romance

3  

raut rekha

Romance

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
240

मी पळत पळत आली

तो माझ्या मागून..

धावत धावत आला.

सापडले मी....!

त्याने धरले गं बाई!!

आणि चिंब ओले केले मला.

सखी विचारू लागल्या.

तो कोण होता......?

मी म्हटलं तसं काही नाही!

तो पाऊस होता.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance