STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

लाजावतेस तू

लाजावतेस तू

1 min
291

पावसात भिजताना नजरेत भरते तू

भिजलेले रूप बघताना लजावतेस तू

डोळे बंद करताना समोर दिसतेस तू

खरच इतकी देखणी दिसतेस तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance