STORYMIRROR

Kirti Borkar

Romance Others

3  

Kirti Borkar

Romance Others

कवितेत तुझ्या रमायचं होत

कवितेत तुझ्या रमायचं होत

1 min
12K

तुझ्यासाठी लिहायचं होत 

आठवणीत बसायचं होत

तुझ्यासाठी रोज मला थोडं

तुझ्या कवितात रमायचं होत


तुझ्यात सुंदर बघायचं होत

सगळं जग विसरायचं होत

स्वप्नासाठी जगायचं होत

तुझ्या कवितात रमायचं होत


सुंदर जग बघायचं होत

छोट घर बसवायचं होत

तुझ्या संसारात जगायचं होत

तुझ्या कवितात रमायचं होत


सुंदर स्वप्न बघायचे होते

स्वप्नात तुला भेटायचं होत

माझं प्रेम सांगायचं होत

कवितेत तुझ्या रमायचं होत


सुंदर कविता लिहायची होती

माझं प्रेम दाखवायचं होत

कविता तुला द्यायची होती

तुझ्या कवितेत रमायचं होतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance