STORYMIRROR

Harshala Patil

Classics

4  

Harshala Patil

Classics

कुठवर असावी तिच्यावर बंदी

कुठवर असावी तिच्यावर बंदी

1 min
373

उंबरठ्याच्या आतही असते तिच्यावर बंदी

उंबरठ्याच्या बाहेरी असते तिच्यावर बंदी

तोंड असूनही मुकीच असते ती,

समाजाच्या चक्रव्यू मध्ये नेहमीच अडकते ती


कर्तव्याच्या बंधनात नेहमी बंदिस्त असते ती

स्वतःचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तिला वेळ नसतो

स्वतःचा स्वतःचा छंद जपणे सुद्धा तिला जमत नाही

किती किती तिची धावपळ असते दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःलाच विसरून जाते ती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics