कशा बेभानल्या दिशा
कशा बेभानल्या दिशा
जरा विसावला रात्रीत
भाव कोवळा त्याला
असा सोसाटला होता वारा
वाटेल का निर्णय
शब्दभेदी बाण क्षणात
भाव कळणार नाला
कश्या बेभानल्या या दिशा
भान अलगदे जरा जगाला
आशा बेफिकीर खेळाडूला
जरा विसा देवाला
कोण कोणास सावरेल
सारे कळेल तुझिया मनाला
कश बेभानल्या यायवाटा
गाव मनीचा या हरवलेला
काय ओंजळीत जपू या
सारा डावच जणू संपला
अशा काळोखी जीवनात
सुर कोणते आळवू आता
कश्या बेभानल्या त्या दिशा
अन बेफिकीर वागल्या...

