STORYMIRROR

Aaditya Kadam

Inspirational

3  

Aaditya Kadam

Inspirational

करावे तरी किती??..

करावे तरी किती??..

1 min
171

ऋतू येती, ऋतू जाती

मनास कळावे तरी किती?


क्षण येती, क्षण निघून जाती

क्षणाची साथ असेल तरी किती?


दिन येती, रात्री चमकती

चांदण्याची सोबत तरी किती?


ऊन्हे येती, सावली जाती

छायेची आस धरावी तरी किती?


हृदयात येती, हृदयातूनच जाती

प्रेमाची साथ साधावी तरी किती?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational