एका झपाटलेल्या रात्रीसारखा..
एका झपाटलेल्या रात्रीसारखा..
1 min
163
एका झपाटलेल्या रात्रीसारखा..
मग मीही जागत असतो,
स्वप्नं उगाच पाहत कुणाचे
अंथरूणात एकटा लोळत बसतो.
ती चांदण्याची रात्र..
जणू शोध घेते माझ्या अंगणी,
तसा मी चकोर चंद्रामध्ये
जीवन शोधीत फिरत असतो
