STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

2  

Kishor Zote

Inspirational

क्रांतिसिंह (चारोळी)

क्रांतिसिंह (चारोळी)

1 min
2.5K

प्रतिसरकार स्थापण्याची क्रांतिसिंह

होती फक्त तुमच्यातच ती धमक

नाना पाटील दिसे तुमच्या डोळ्यात

फुले - शाहूंच्या कार्याची ती चमक


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational