STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Abstract Tragedy

3  

Mrs. Mangla Borkar

Abstract Tragedy

किमया शब्दांची

किमया शब्दांची

1 min
185

शब्दांनाही पाहीलंय कधीतरी हट्टी होतांना,


खूप काही बोलायच असून अबोल राहतांना,


शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला,


शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला,


शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि


शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,


शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि


शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,


शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी ,


आणि शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी;


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract