कापसाची म्हातारी
कापसाची म्हातारी
काळजी, चिंता अन अपेक्षा ठेवून खाली
मन उंचच उंच उडावे
भावनांची फोडून कोंडी
मन हलके हलके व्हावे
शहाणपणाचा फाडून बुरखा
मन मुक्त भिरभिरावे
खरंच..वाटते एकदा
कापसाची म्हातारी बनावे
काळजी, चिंता अन अपेक्षा ठेवून खाली
मन उंचच उंच उडावे
भावनांची फोडून कोंडी
मन हलके हलके व्हावे
शहाणपणाचा फाडून बुरखा
मन मुक्त भिरभिरावे
खरंच..वाटते एकदा
कापसाची म्हातारी बनावे