का..रे...( चारोळी.)
का..रे...( चारोळी.)
का..रे...
चैत्र पालवीने रान
नवतरुण झाले रे !
बहरलेला वसंत
बघण्या येशील का..रे...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.13एप्रिल2019.
का..रे...
चैत्र पालवीने रान
नवतरुण झाले रे !
बहरलेला वसंत
बघण्या येशील का..रे...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.13एप्रिल2019.