STORYMIRROR

Sanghamitra Meshram

Inspirational Others

2  

Sanghamitra Meshram

Inspirational Others

जोडी

जोडी

1 min
56

भिमा रमाची जोडी अनोखी

सुख ऐश्वर्य त्यागुनी लढती


अंनताचे झेलुनी घाव 

विश्वाच्या कुशीवर राज करती


यांच्या कमाईवर लवती जण

ठिका टोपनी संविधानावर करती


किती खस्ता खाल्या दोघानी

म्हनुण सुखी समाधानी दिसतो आम्ही 


स्त्रीयांचा वाली नव्हता कोणी

हिंदु कोडबिल तयार केले भिमानी


विरोधाका पुढे ना झुकले ना नमले

पदालाही लाथाडले


थाटात राहुन सुख ऐश्वर्यात रमले असते

तूमचे फाटके दारीद्री कोणी झाकले असते


अपमानाचा झेलुन मारा

मोकळे केले विश्व सारे


मानवच होता मानवाचा वैरी

उच मनुन निचतेला डालवी


भेदभावाचा माजविला तोम

हतबल कमजोरांचे केले शोषण


जनावराच्या जाती ब-या

कळपाने वावरती


बुध्दि जिवीमानव विसंगती

लचके आपजनाचे तोडती


जनावरांना जान असते ऊपकाराची

मानवाला आन असते बेईमानाची


विसरून जातो कर्त्या मायबापाला

लाथा खातो दुरजनाच्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Sanghamitra Meshram

Similar marathi poem from Inspirational