दलदल
दलदल
1 min
73
दलदलीचा गराडा सभोवती
निमॅळ स्वच्छ एकच हस्ती
दोगल्या दलालांची जिरवली मस्ती
अंगी होती बुद्धीची शक्ती
विभक्ति ला घालुन आळा
संविधानाने संघटित केले सर्वांना
बुद्धीची लावुन कसोटी
विश्वरत्न ठरले भुमीवर
दृष्ट टपले स्वंभोवती
दलदल पैपा करती
हेरूण त्यांची निती
बहुजनांना दिली गती
अन्यायाचा झेलुन मारा
न्याय सर्वांना देती
ज्ञानाची लावुन कसोटी
विज्ञानाची घालून सागळ
घाव देणार्याना पोटासी धरले
हक्क अधिकार रंजल्या गाजल्यांना दिले
दृष्टांना शिकविला धडा
मानवाला दिली मानुसकी
खुले करून चवदार तळे
ताण सवाॅची भागवली
प्राण पणाला लावुण
गाजविली संसद
कार्य तयाचे पाहुण
दृष्ट थरथर कापती
सुटाबुठात पाहुण
लगोटि वाले लाजती
