विहार
विहार
1 min
34
चलग सखे चल ग सखे विहारात जाऊ
करूण वंदन; त्रिशरण पचशिल गाऊ
मानवतेचा घेऊन संदेश
घरला जाऊ करू या वंदन
अष्टागीक मागाॅचे करूनी अवलबंन
22 प्रतीज्ञा चे करू या पालन
धम्म स्थळाचे घेऊ या दशॅन
विचारातकरू परिवतॅन
चल ग सखे चल ग सखे विहारात जाऊ
लावून धम्म ज्योत
ज्ञानाचा होईल प्रकाश
विदवान घडतील त्त्यात
गतीमान होईल धम्म ध्वज
चल ग सखे चल गसखे विहारात जाऊ
अज्ञान सोडु या आज
सज्ञानी होऊ या विज्ञानात
अंधश्रद्धेवर करू मात
भगवंताच्या ज्ञानाला आणु आचरणात
चल ग सखे चल ग सखे विहारात जाऊ
होऊन स्वाभिमानी
आदॅशाचे जगू जिवन
प्रज्ञा शील करूणाचे करू पालन
होऊ या निष्ठावंत
चल गसख चल गसखे विहारात जाऊ
समता करू स्थापीत
गुलामीचे तोडू बंध
अगीकारू मैत्री भावना
स्वातंत्र्य चे जगू जीवन
दाहापारिमीताचे करू पालन
चल गसख चल गसखे विहारात जाऊ
