Rahul Ingale Patil
Classics
कृष्ण मेघाला सारून आला
कोजागिरी चंद्र नभी उगवला
ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला
हास्यातुनी गाली अनुपम खुलला
पहिला पाऊस
पाऊस
माती खुणावते
आकाश बोलावते
शोध
नभात चंदन
दुनिया झाली च...
प्रज्ञासुर्य
ये भेटाचा झडकरी मजला सख्या मी झुरते ये भेटाचा झडकरी मजला सख्या मी झुरते
वाटू ज्ञान लेकरांना शिकवण संस्कारांची पेरू ज्ञानगंगा येथे विद्या सद् विचारांची वाटू ज्ञान लेकरांना शिकवण संस्कारांची पेरू ज्ञानगंगा येथे विद्या सद् विचारांची
पौर्णिमेची रात्र ही सुंदर, शुभ्र शीतल चांदण्याची पौर्णिमेची रात्र ही सुंदर, शुभ्र शीतल चांदण्याची
गडप चंद्राचा शोध घेऊनी, लुकलुकणारा लपंडाव खेळावे गडप चंद्राचा शोध घेऊनी, लुकलुकणारा लपंडाव खेळावे
हक्काची ही दासी, उद्या आहे सेवेला हक्काची ही दासी, उद्या आहे सेवेला
सुरवंटाचे झाले पाखरू, घेऊन स्वरूप शब्दांनी सुरवंटाचे झाले पाखरू, घेऊन स्वरूप शब्दांनी
जगी सर्वांत सुखी बालपण जगी सर्वांत सुखी बालपण
हे रूप दिव्य पलाशाचे मोहवे खरे मनास, दिव्य तपस्वी ऋषीचा तयात होतसे भास हे रूप दिव्य पलाशाचे मोहवे खरे मनास, दिव्य तपस्वी ऋषीचा तयात होतसे भास
रंगातूनच भाव रंगी रंगालाच स्पर्श रंगाचा रंगीच्या महालात रंगे श्रीरंग रंगे तो राधेचा रंगातूनच भाव रंगी रंगालाच स्पर्श रंगाचा रंगीच्या महालात रंगे श्रीरंग रंगे तो रा...
जाई भगवंता मी जवळी, जवळी उल्हासित मोदाने जाई भगवंता मी जवळी, जवळी उल्हासित मोदाने
बहीण धाकटी। संत मुक्ताबाई। लडिवाळ होई। ज्ञानोबाची।। सांभाळी भावंडा। मुखी हरी नाम। आटपती काम। हु... बहीण धाकटी। संत मुक्ताबाई। लडिवाळ होई। ज्ञानोबाची।। सांभाळी भावंडा। मुखी हरी...
मार तू महिषासूर, माय तू रणरागिणी मार तू महिषासूर, माय तू रणरागिणी
विघ्नहर्ता तूच, तूच तारणारा भक्ती पारखूनी, तूच पावणारा डोळे लावूनीया, वाट पाहणार आनंदाचा कंद, द... विघ्नहर्ता तूच, तूच तारणारा भक्ती पारखूनी, तूच पावणारा डोळे लावूनीया, वाट पाहण...
जीवन जगता सदैव मानव विषयाचे करी ध्यान संगाची अभिलाषा त्याचमुळे मनी होय निर्माण संग विषयाचा जडल्यावर... जीवन जगता सदैव मानव विषयाचे करी ध्यान संगाची अभिलाषा त्याचमुळे मनी होय निर्माण ...
कुणी म्हटलं शिमगा तर कुणी दिलं होळीचं नाव एकोप्याने सण साजरा करून घेऊ संस्कृती जपण्याकड़े धाव वा... कुणी म्हटलं शिमगा तर कुणी दिलं होळीचं नाव एकोप्याने सण साजरा करून घेऊ संस्कृती ...
का नाही मिळत तिला एक स्त्री असल्याचे मानांकन का नाही मिळत तिला एक स्त्री असल्याचे मानांकन
गरुडासम हो पुनर्जिवीत, घे नारी तू उंच भरारी गरुडासम हो पुनर्जिवीत, घे नारी तू उंच भरारी
बरसू लागले थेंब पावसाचे चिज झाले शेतकऱ्यांच्या कष्टाचे बरसू लागले थेंब पावसाचे चिज झाले शेतकऱ्यांच्या कष्टाचे
ढग लागले पळू आता मात्र पावसाचे वातावरण लागले कळू ढग लागले पळू आता मात्र पावसाचे वातावरण लागले कळू
माझी तू तुझा मी प्रवास अंतीम माझी तू तुझा मी प्रवास अंतीम