जादू
जादू
प्रिये, तुझ्यात एक अनोखी जादू आहे,
तुझी बातच काही और आहे !
तू म्हणशील तसंच घडेल, तसंच होईल,
दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस तू करशील !
प्रिये, तुझ्यात एक अनोखी जादू आहे,
तुझी बातच काही और आहे !
तुझ्यापुढे झुकतेय सारी दुनिया, सखे,
तुझा व्यक्तिमत्त्वच बघ आगळे आहे !
तू नयन उघडशील, तर दिवस होईल
तू काजळ लावलंस, तर रात्र होईल
निसर्गाचे चक्र तू बदलू शकतेस,
जणू भूतलावरली तू देवीचं आहेस.