STORYMIRROR

Sagar Laholkar

Romance

3  

Sagar Laholkar

Romance

खर प्रेम

खर प्रेम

1 min
874

शब्दाविना जे कळत

ते खर प्रेम

मागितल्याशिवाय जे मिळत

ते खर प्रेम

धाग्याविना जे जुळत

ते खर प्रेम

स्पर्शावाचून जे फुलत

ते खर प्रेम

आणि

तुझ्या नाही जे माझ्या मनात

ते खर प्रेम


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance