STORYMIRROR

Suhas Bokare

Romance

3  

Suhas Bokare

Romance

असे वाटले

असे वाटले

1 min
233

आज मला पाहिलेस हाय! असे वाटले 

तूच मला टाळणार काय, असे वाटले 


बंद तुझे दार आज का तु, मला टाळले  

माजघरी वाजतात पाय, असे वाटले!


रात दिनी हेच आठवेन,  कशी रात ही 

रात जळाली विना उपाय, असे वाटले 


आतुरता वादळास काल, असावी इथे  

वादळ ते भेटल्या शिवाय, असे वाटले 


काजळ ते थांबले नि साठवले , थेंब ते 

थेंब तिथे पापणी निहाय, असे वाटले 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance