STORYMIRROR

Ankita Writer

Romance

3  

Ankita Writer

Romance

हातात हात घालून फिरलास...!

हातात हात घालून फिरलास...!

1 min
253

हातात हात घालून फिरलास

सख्या तू तर मज पुरून उरलास


सांग तुझ्या त्या अबोल नयनांची भाषा

आठवून सारी रात जागते मी


सांग तुझ्या त्या स्पर्शाची गाथा

आरशात पाहुनि स्वतःच लाजते मी


का वेड लावलेस माझ्या या मनी

का कळले नाही त्याच क्षणी


तुझ्या या प्रीतीची लागली मज गोडी

अन् तुझ्या प्रेमात झाले मी वेडी


तुझ्या कोमल शब्दांना भावून गेले मी

अन् तुझ्या आसवांत सैराट वाहून गेले मी


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance