भेट तुझी माझी
भेट तुझी माझी
💘 तुझी माझी भेट ,
💘 व्हायची रोज बगीचात
💘 हात हातात घेऊन माझा,
💘 किती तू बोलायचास,
💘 किती रम्य होता,
💘 सहवास तुझा,
💘 जग माझं तुझ्यात,
💘 केवळ रमत होतं,
💘 तुझं जवळ आसन ही,
💘 मला फक्त पुरेसे होतं...
💘 मनात माझ्या,
💘 हे कायम राहील,
💘 तू माझा नाही झाला,
💘 तर काय बिघडलं,
💘 मी तर तुझा कायम आहे...