पाणीपुरी अन् आठवण तुझी
पाणीपुरी अन् आठवण तुझी
💘तुला आवडणारी,
💘दाबेली -पाणीपुरी,
💘पाहून रोज तुझी आठवण येते,
💘पाणीपूरीचा ठेला दिसता,
💘तुझे पटापट पुरी गट्टम् करणे,
💘गाल तुझे फुगलेले ते आठवते,
💘आज तू दूर ईतका,
💘क्षणात माझ्या डोळ्यांतून,
💘आसवांची धार झरते,
💘तुझ्या सोबतच्या आठवणी,
💘काळीज माझं चिरते,
💘 तुझ्याशिवाय बाकी,
💘 फक्त शून्य जग उरते....