STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

4  

Manisha Patwardhan

Inspirational

हरवलेले बालपण

हरवलेले बालपण

1 min
573

बालपण कोठे लरवले

मोठेपण हे माथी लादले ...


नव्हंते खेळ , नाही खेळणी

जीवाभावाच्या रंगी रंगले


नदीत खेळू उड्याही मारू

सारे सारे कधीच संपले !!


लपंडाव अन् विटीदांडू

काळाच्या मागेच हरवले


मैदानी खेळ कसे संपले

हाती मुलांच्या फोनची आले ..


सुधारणेचे जग चांगले

 अतिरेकाने गम्य संपले ...


रम्य बालपण क्रूर झाले

यंत्रयुगाच्या हाती पडले ...


मध्यम गतीने जाऊ सारे

हे जुन्यांचे संगम सजले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational