STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

3  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग ६७०

प्रभात रंग ६७०

1 min
181


ताला सुरात गात निघाले

पंखात बळ घेऊन पक्षी

नव्या प्रवाही सामील होता

किरण कोवळे असतील साक्षी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational