STORYMIRROR

Payal Bhusate

Inspirational

3  

Payal Bhusate

Inspirational

सहानुभूती

सहानुभूती

1 min
1.2K

विरखून पडलेल्या भावनांना

      जखमा कोरलेल्या मनाला

      हवी असते सहानुभूती!! 


      त्रस्त झालेल्या हृदयाला

      जगण्याची वाव मिळायला

      हवी असते सहानुभूती!! 


      नियती खेळ खेळतांना

      परिस्थिती लोंबलेली असतांना

      हवी असते सहानुभूती!! 


      संकटकाळी मार्ग न सुचे

      तेव्हा, खंबीरपणे साथ देणाऱ्यास

      हवी असते सहानुभूती!! 


   


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational