STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Classics

2  

Shobha Sanjay Bavdhankar

Classics

हर्ष उत्साहाची संक्रांत

हर्ष उत्साहाची संक्रांत

1 min
67

II हर्ष उत्साहाची संक्रांत ll

संक्रांती सणाचे मोठे पर्व घराघरात आनंद लुटतात सर्व 

नव्या नवरीला काळी काचोळी हिरवा चुडा

हातात दिसतो तिळगुळाचा पुडा 

हलव्याच्या दागिन्यांने बाळगोपाळ

नटतात क्षणभर कृष्णसखा मनी वाटतात 

आजोबांच्या तोंडाचा असतो गडू

हसत हसत आजीला देतात तिळाचा लाडू

आईचा लाडीक हट्ट पप्पांना

मला भरवा तिळाची चिक्की 

तुमच्या आवडीची शेंगा

सोलाण्याची भाजी करते नक्की 

ताई दादा हलव्याच्या तिळगुळाचा

बकाणा मारतात वहीनीला म्हणतात

कर तिळगुळाची पोळी सुगड भरता भरता 

अशी मजा तिळगूळ घेतादेता

उंच उडतो पतंगही हिंदोळे घेताघेता ll 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics