STORYMIRROR

Sachin K

Romance

3  

Sachin K

Romance

हिवाळा

हिवाळा

1 min
23

रंग नसतो तो हिवाळा......

त्या रंगात तु ग दिसते......

तुला घेऊनी मिठीत माझ्या.....

रंग हिवाळ्याचा बोचरा भासते.....


तुझें असणे मला ग सखे .......

या हिवाळ्यात तुच भासते.......

शब्दाविना सर्वं येते खोटे‌.........

मला तुझी आठवण ग येते.........


चाहुल या गार वाऱ्याची........

हळुवार सुंगध तो छेडते.........

मंद तुझ्या ओठांवर सखे........

यौवन फुलांचे ग सजते............


हा तो हिवाळा जुना जरी..........

नवचैतन्य रोज ग आणते..........

करुनी कुजबुज हिवाळ्याची......

मंद तारे ही हळुच दुर जाते.........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance