STORYMIRROR

Sachin K

Romance

3  

Sachin K

Romance

टाईम ट्रॅव्हल प्रेमाचे

टाईम ट्रॅव्हल प्रेमाचे

1 min
8

टाईम ट्रॅव्हल करुनी................

तुला घेऊनी जाईल दुर............

तिथे नसेल असा दुबई.............

सारखा आलेला महा पूर..........!!१!!


दोघेच जावुनी बसू ग ..............

कुठे असे चंद्राच्या दूर...............

तुझे केसांत हात फिरवूनी..........

तुझा राग सखे करु तिथे दूर‌..............!!२!!


नको काही मला बोलू तिथे................

जवळ नसते कोणी दुर दुर‌................

जवळ घेईल तुला तेव्हा हा...............

नको तुझी भलतीच टूर टूर.................!!३!!


टाईम ट्रॅव्हल करुनी तुला..................

घेऊनी आलो जगाच्या दुर ................

फक्त प्रेमाने बोलत जा माझ्याशी..........

नको तिथे हि करु मला दूर दूर...........!!४!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance