STORYMIRROR

Sachin K

Tragedy Others

3  

Sachin K

Tragedy Others

तुझें प्रेम

तुझें प्रेम

1 min
8

नजरचे प्रेम रोज .....

मी बघत असतो........

क्षणांत मी रोज तिच्या 

आठवणीत जळत असतो...


माहिती नाही मी आता.......

या शब्दांना खोटे बोलत असतो

सुखाच्या सुखात मी .....

रोज रडत असा असतो....


कोणी मिळेल या आशेवरच.......

मी चिता रोज रचत असतो.......

ती जाईल मला बघून एकदा....

मी तिची वाट बघत असतो.....


झाले आता शब्द हे चुकार.......

हे शब्द माझे मरण बघतो........

चुकली माझी वाट ही जिवनाची....

कारण मी मरणाला रोज बघत असतो 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy