नवं किरण
नवं किरण
1 min
296
आनंदाचा सण घेवूनी......
नव किरण आज दिसती
आकाशी नवरंगाची बग
उधळण आज रे झाली.........
घरोघरी मंद प्रकाश घेऊनी
दीपप्रज्वलनाने सुख दिसती
आनंदाचा क्षण घेऊन बग.....
नववर्ष दिवाळी रे आली.......
किती होती स़ंकटे आज....
दुरदूर निघुनी अपार गेली........
हसत चांदण्याची बरसात होऊनी
भू वरी नवकिरण उद्याची दिसती.........
