STORYMIRROR

Komal Patil

Classics Inspirational Others

2  

Komal Patil

Classics Inspirational Others

ही वाट दूर जाते

ही वाट दूर जाते

1 min
126

ही वाट दूर जाते

स्वप्नात जन्मलेली


हृदयास भेटलेली

क्षितिजात थांबणारी


सुख शोधन्या नव्याने

सुरुवात एक केली


वळणे नवीन सारी

दुःखास भेदनारी


आता कळून चुकले

चूक आज ना कुणाची


फसव्या दिशेस पडली

पाऊले ही चालणारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics