STORYMIRROR

Avinash Thakur

Children

3  

Avinash Thakur

Children

गुरुजी ( बाल कविता)

गुरुजी ( बाल कविता)

1 min
281

विषय :- गुरुजी (बाल कविता)


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


गुरुजी आमचे आदर्श

श्रद्धा आमची असे त्यांच्यावर,

घेऊनी आदर्श त्यांचा

 मात करू संकटावर ..


गुरुविण नाही मिळे 

ज्ञान कुणास,

गुरु ज्ञानाचा महामेरू

ज्ञानभांडार मिळे आम्हास...


गुरु आहे जीवन मूल्याचा

 आधार,

त्यांच्यावर आहे आमची भविष्याची मदार..


गुरु आम्हा कच्च्या

मातीचा कुंभार,

देई मुलांना संस्काराच्या

जात्यावर आकार..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children