Avinash Thakur

Children Stories Inspirational


2  

Avinash Thakur

Children Stories Inspirational


बालपण

बालपण

1 min 165 1 min 165

(१)

उनाड ते दिवस कधी 

येईल परत,

पाखरासारखं पिंजऱ्यातून

मुक्त होऊन फिरू शकेल आकाशात...


(२)

किती निरागस, अजाण

होते ते बालपणीचे मन,

पिंजऱ्यातल्या पक्ष्यांना

स्वतंत्र करून मिळे आनंदाचे

धन....


Rate this content
Log in