STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Romance

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance

गुंफलेल्या या क्षणांना

गुंफलेल्या या क्षणांना

1 min
201

क्षण त्या पहिल्या भेटीचे

अनोळखी तू, अनोळखी मी

म्हणता म्हणता झालो ओळखीचे...

क्षण तुझ्या माझ्या नात्यातले

कधी सुखाचे, कधी दुःखाचे

काही हसण्याचे, काही मनवण्याचे...

एकवटून साऱ्या क्षणांना

प्रेमाच्या धाग्याची गुंफण करू

अन् गुंफलेल्या या क्षणांना

विश्वासाने घट्ट करू....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance