Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

manisha sunilrao deshmukh

Comedy Children

3.5  

manisha sunilrao deshmukh

Comedy Children

गर्मी........

गर्मी........

1 min
57


एक, दोन, तीन , चार.....

गर्मीचा सर्वत्र आहा हा कार......


पाच , सहा , सात , आठ.....

गर्मीने लावली सगळ्यांची वाट.....


नऊ ,, दहा , अकरा, बारा......

गर्मी मुळे झाला सर्वांचा कोडं मारा.....


तेरा , चौदा , पंधरा ......

घामाच्या लागल्या शरीरावर धारा.....


सोळा , सतरा , अठरा ......

गर्मीने झाला डोक्यात कचरा......


एकोणीस , वीस , एकवीस........

येवढ्या गर्मीत गेली वीज........


बावीस , तेवीस , चौवीस ......

गर्मीत खाल्ले आंब्याचे कापलेले पीस......


पंचवीस , सहावीस , सत्तावीस.......

गर्मीत जात आहे सर्व दिस......


अठाविस , एकोणतीस , तीस.......

येवढ्या गर्मीतपण छान चाललेत आमचे दिस.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy