गंधाळलेली स्वप्ने....
गंधाळलेली स्वप्ने....
गंधाळलेली स्वप्ने, काैशल्याने येतात,
काैशल्य आत्मसात, वाया नाही जात...
गंधाळलेली स्वप्ने, निर्णयाने येतात,
निर्णयाशिवाय कृती, आपला वेळ घेतात. ..
गंधाळलेली स्वप्ने, सर्वस्व ओतावे,
द्यावे याेगदान, हवे ते मागावे...
गंधाळलेली स्वप्ने, चारित्र्य घडवाच,
आपोआप आपलं, चरीत्र घडतंच...
