STORYMIRROR

Arjun Gaikwad

Drama Romance

3  

Arjun Gaikwad

Drama Romance

गीत:-कधी होतीस तु माझी राणी ग,

गीत:-कधी होतीस तु माझी राणी ग,

1 min
195

घात माझा *केला*, धोका मला *दिला*...

सजा दिली कोणत्या *गुन्ह्याची*...

कधी होतीस तु माझी राणी ग,

आज आहे दुसऱ्या *कोणाची*...||ध्रू||


आठवणीचा काळजात पेटतोया *जाळ*... 

सोडून सात गेली तोंड करून *काळ*....

मी लावली ग *माया*, तू घालवली *वाया*...

निघाली तु कपट्या *मनाची*...

कधी होतीस तु माझी राणी ग,

आज आहे दुसऱ्या *कोणाची*...||१||


हे जा तु खुश रा तुला विसरूनीया *गेलो*... 

तुझा साठी कायमचा च परका मी ग *झालो*...

आता पडलाय *विसर*, नाही राहीली *कसर*...

सात सुठली ह्या *जन्माची*...

कधी होतीस तु माझी राणी ग,

आज आहे दुसऱ्या *कोणाची*...||२||


हे माझ्या मनाचं ग दु:ख माझ मलाच *ठाव*... 

जसा लावलाच जीव मला त्याला सुध्दा *लाव*....

आकाशची *कहाणी*, केली अर्जुना नी *लेखणी*...

सात *साजन च्या* *गाण्याची*....

कधी होतीस तू माझी राणी ग,

आज आहे दुसऱ्या *कोणाची*...|| ३||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama