STORYMIRROR

Ankita Akhade

Tragedy

3  

Ankita Akhade

Tragedy

घुसमट

घुसमट

1 min
213

तुला हवाहवासा वाटणारा मि

कधी नकोसा झालो?

श्वास होतो ना तुझा

कसा जीवघेणा झालो?


तुझ्या हसण्याच कारण मि 

आज राग कसा झालो? 

डोळ्यातला प्रकाश मि 

आज अंधार का झालो? 


मिठी तर घट्ट होती 

माझी विरहाच्या भीतीपोटी

माझ्या मुळे नकळत तुझी 

घुसमट झाली होती 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy