STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Romance

घाबरलो

घाबरलो

1 min
11.5K

तू आहेस माझ्यापासून दूरी 

प्रेमात दुरावा असतो मजबूरी 

मी एकटा रडलो मी ना घाबरलो....


रात्री ताऱ्यात तुला मी शोधलं 

संगमने हातावर तूझं नाव काढलं 

येइन तुझ्याकडे मी आज गहीवरलो....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance