STORYMIRROR

Amol Nanekar

Tragedy

1  

Amol Nanekar

Tragedy

एकटी

एकटी

1 min
412

काय चुकले होते माझे

सगळेच मला टाळत होते

न बोलूनसुद्धा ते नजरेने

रोजच मला जाळत होते


चुक नव्हती काही माझी

पण सारेच काहीतरी पाळत होते

एकटी तर पडले होते

पण दुःख मनात वाळत होते


माफी मागावी की लढावे

विचाराने मन पोळत होते

मी नाही हे जग वेडे आहे

ते फक्त जुन्या रूढींतच लोळत होते


चार दिवसांचे हे ओझे नाही

निसर्गाची ही देणगी आहे

हे ईश्वरा मला सांग तू

तुझं जग मला का टाळत आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy