बेस्ट
बेस्ट
1 min
367
एवढीशी गोष्ट आहे, तु माझ्यासाठी बेस्ट आहे
तु नाही भेटली तर टाईम वेस्ट आहे
काय बोलायचे ते लवकर बोल
नाहीतर तुला ही संधी लास्ट आहे
तुझी रोजची स्माईल माझ्यासाठी इंधन आहे
म्हणूनच आजकाल माझी गाडी फास्ट आहे
मी फाईल तर तु माझी Text आहे
मी अभ्यास तर तु माझी टेस्ट आहे
मी जन्म तर तु माझी कास्ट आहे
मी सोशल मीडिया तर तु माझी पोस्ट आहे
मी तुझे घर तु माझी गेस्ट आहे
मी अपडेट तर तु माझी लेटेस्ट आहे
खरंच तु माझ्यासाठी खुप बेस्ट आहे
