भीती
भीती
भीती मला वाटते
ती कँटीनमध्ये आल्यावर
एक नंबर दिसते ती
चष्मा घालून आल्यावर
मी वेडापिसा होतो फार
एकदा नजरानजर झाल्यावर
फक्त कविताच करत बसतो मी
एकदा तिने माझ्याकडे पाहिल्यावर
डोके माझे फार फिरते
कोणी competitionमध्ये आल्यावर
आता काय विचारायचे राव
मी चढणार आता बोहल्यावर
मी कोमामध्ये जातो फार
जेव्हा तिच्या केसांची बट येते गालावर
सारे देहभान हरपून जाते
जेव्हा शब्द सुचतात या फुलावर

