STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

एकटेपणा

एकटेपणा

1 min
13.6K


एकटेपणा मला तुझ्याकडून लाभला आहे

एकटेपणा काय असतो हे मी तुझ्याकडून अनुभवले आहे

मन कधी काबूत नसत

काय करणार, ते पण एकट असत

एकट राहणं खूप कठीण असत

ज्याला एकाकी मन खाते

त्यालाच ते कळत असत

एकटेपणा काय आहे हे तेव्हा समजते

जेव्हा गरज आहे कुणाची ,हे मनाला उमगते

हा एकटेपणा तुझीच देन आहे हे विसरू नकोस

माझ्या एकटेपणाची अशी मिरवणूक काढू नको


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance