एकरूप झाली माझ्याशी
एकरूप झाली माझ्याशी
1 min
3.3K
वाया नको घालवू आयुष्य तू
जरी तू एकरूप झाली माझ्याशी
मला ही तू हवी आहेस
प्रीत करून मनापासून तुझ्याशी