STORYMIRROR

Prradnya SY

Abstract Romance Others

2  

Prradnya SY

Abstract Romance Others

एक मिठी

एक मिठी

1 min
120

तुझ्या मिठीतली उब जणू वेगळीच होती 

इतके वर्ष मनातली भावना मनातच होती 

आज कसं कोण जाणे रेशीमगाठी जुळल्या

मनातील भाव बाहेर आला तुझ्याही

कारण तुही एका मिठीसाठी आसुसलेला!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract