STORYMIRROR

Komal Patil

Romance

2  

Komal Patil

Romance

एक कहाणी अधुरी

एक कहाणी अधुरी

1 min
35

           

भातुकलीची एक कहाणी,

अधुरी सोडून गेला

तो जातांना आठवणींची,

खूण होऊन गेला

साद माझ्या पैंजनांनी,

काळजाला घातलेली

जाता जाता शेवटची,

तो ऐकूण गेला

भातुकलीची एक कहाणी,

अधुरी सोडून गेला

तो जातांना आठवणीची,

खूण होऊन गेला



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance