STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Romance Others

2  

Prabhawati Sandeep wadwale

Romance Others

एक दिवस जगायचं

एक दिवस जगायचं

1 min
119

एक दिवस तुझ्यासोबत जगायचे,,,

तुझ्या सोबत हसावं वाटते,,,

खुल्या आभाळाखाली,,

तुझा हात-हात धरून,,,

जगलात फिरत-फिरत

थंडगार जुुुळ-जुुळ

हवेचा आवाज,,,

महसुस,,,करावं,,,वाटते,,

माझं डोकं तुझ्या मांडीवर

ठेऊन,,,

सुकून भारी झोप,,,

घ्यावी वाटते,,,

तुझ्या सोबत 

एक दिवस तरी,,,

मनभरून जगावं वाटते

स्वतःच्या 

हाताने बनवलेल जेवणं

तुला पोटभर भरवाव वाटते

हे स्वप्न पूर्ण नाही होणार,,,

पण,,,

मनात कुठे तरी,,,???

लपलेेलं आहे काही तरी

हळूच,,,!!

आठवण देऊन जाते,,,!!!

काही तरी,,,

वेळ गेला संपून ,,,,

माहीत,,,आहे मला??*

तरी,,,

मनात असं का वाटतं,,,

स्वप्न राहिलं अधुरं,,!!!

आत्ता पूर्ण 

का असं वाटतं??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance