edition 7 compitition अविनाशी आध्यात्मिक कविता
edition 7 compitition अविनाशी आध्यात्मिक कविता
आता माझे जाणे
भय ते कसले उरले
आनंदात आहे
सतगुरु चरणी राहणे
तो अविनाशी प्रकाश
जो लख्ख दरवळतो आहे
सामोरी मला दिसतो आहे
आत्मपरमानंद चा दिवस आहे
जल्लोष सतगुरु चा होणार आहे
तु च तु होणार मी
काक होणार नाही आहे
ब्रह्म ची प्राप्ती,म्हणजे या प्रभु
परमात्मा त एक होणे
भ्रमाची समाप्ती म्हणजे
काक बनवू नये
तर, या कणाकणा तो विराजमान असा,
नजरेच्या आड,आणि नजरेच्या पल्यआड
हा जग चालवणारा जगदीश्वर
अत्र तत्र सर्वत्र अशा अविनाशी
विधात्याचं स्वरुप होणार आहे
गिता परमात्मा ची सांगुन जाणार आहे
जीवंतपणीच हा परमानंद लुटणार आहे....
